आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 फेब्रुवारी 2025
esakal February 12, 2025 01:45 PM

पंचांग -

बुधवार : माघ शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ७.०५, सूर्यास्त ६.३२, चंद्रोदय सायंकाळी ६.२८, चंद्रास्त सकाळी ७.३३, माघस्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती सायं. ७.२३, भारतीय सौर माघ २३ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९९ - संगीत क्षेत्रात केलेल्या असाधारण स्वरूपाच्या कामगिरीबद्दल ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांना टोरांटो विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे ‘डिस्टिंग्विश्ड व्हिजिटर ॲवॉर्ड’ जाहीर.

  • २००३ - आवाजापेक्षा दुप्पट वेगाने (स्वनातीत) जाणाऱ्या जहाजविरोधी ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची, ओरिसाच्या किनाऱ्यापासून दूरवर खोल बंगालच्या उपसागरात यशस्वी चाचणी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.