राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत.
भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.
हितशत्रुंचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.