ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 फेब्रुवारी 2025 | गुरुवार
Marathi February 21, 2025 04:24 AM

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 फेब्रुवारी 2025 | गुरुवार*

1. सदनिका घेण्यासाठी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा ठपका, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा, नाशिक जिल्हा न्यायालयाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/y3f6uuxu राजकीय वैरातून माझ्यावर केस, हायकोर्टात जाणार; कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/y3f6uuxu माणिकराव कोकाटे यांना 15 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर, सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी दिली 30 दिवसांची मुदत https://tinyurl.com/4z8j2ruu

2. जो विषय मंत्रिमंडळाच्या समोर आलाच नाही, तो विषय मंत्रिमंडळाने पास केल्याचं भासवून टेंडर काढल्याचा RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप; धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता https://tinyurl.com/3mnv4vvc आजी-माजी कृषीमंत्री, दादांचे दोन मंत्री अडचणीत, एकाचं मंत्रिपद, दुसऱ्याची आमदारकी टांगणीला! https://tinyurl.com/2p8kyddy

3. मंत्री धनंजय मुंडे Bell’s Palsy आजाराने त्रस्त, सलग दोन मिनिटे बोलताही येत नाही!; सोशल मीडियावरुन स्वत: दिली माहिती https://tinyurl.com/336nvaz4 धनंजय मुंडेंना झालेला ‘Bell’s Palsy’ हा आजार नेमका काय आहे? जाणून घ्या एका क्लिकवर https://tinyurl.com/2wknr68d

4. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेल; पोलीस यंत्रणा अलर्टवर https://tinyurl.com/3tya2fhe

5. एप्रिल-मे महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका; सर्वांनी शाखेनुसार दिलेली कामं करावीत; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना मातोश्रीवर सूचना https://tinyurl.com/2S3dukfm मी धक्का पुरुष झालोय, असे कोण किती धक्के देतं ते बघूया; उद्धव ठाकरे कडाडले https://tinyurl.com/ypcvx8np
सिडकोच्या प्रकल्पात 900 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक, शिवसेना ठाकरे गटाचा आरोप, मुख्यमंत्री सचिवालयाकडून चौकशीचे आदेश https://tinyurl.com/y6wjhuum

6. कुंभमेळ्यात एक हजारांवर लोक चेंगराचेंगरीत मेले, शासनाने फक्त 38 लोक मयत झाल्याचे जाहीर केलं; वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/4jmea35c पाटीलकी ना? शिवाजी महाराजांनी पाटलांचे चौरंग केले होते; मंत्री भरत गोगावलेंचा मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर हल्लाबोल https://tinyurl.com/yc4hne9b

7. मै रेखा गुप्ता ईश्वर की…रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ; राज्यपालांनी CM सह 6 आमदारांना दिली मंत्रि‍पदाची शपथ https://tinyurl.com/4h6pcu6w 29 लाखांचं सोनं ते 53 लाखांची LIC, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्तांकडे किती आहे संपत्ती? https://tinyurl.com/3b5tnud9

8. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात, एसआयटीकडून परळीतील 50 जणांची झाडाझडती https://tinyurl.com/bd29ja9
मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, दादरमधून 10 कोटींचे ड्रग्ज जप्त, दोघांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/puyhxww4 जमिनीच्या वादातून कल्याणमध्ये चुलत भावाला भयंकर पद्धतीने संपवलं, आधी गोळी मारली मग डोक्यात आठवेळा चाकू खुपसला https://tinyurl.com/yc434xhm

9. समृद्धी महामार्गावर चालत्या कारने घेतला पेट अन् भडका उडाला, बुलढाण्यात दोघांचा आगीत होरपळून मृत्यू, गाडी जळून खाक https://tinyurl.com/3ek255pf

10. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताविरुद्ध हिृदोयचं झुंजार शतक, जाकीर अलीची अर्धशतकी साथ, बांगलादेशचा डाव 5 बाद 35 वरुन 228 धावांवर आटोपला, मोहम्मद शमीला 5 विकेट, टीम इंडियाला पहिल्या विजयासाठी 229 धावांची गरज https://tinyurl.com/3us6n7j   भारताविरूद्धच्या  सामन्याआधी पाकिस्तानला मोठा झटका, सलामीवीर फखर झमान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर,  इमाम उल हकचा संघात समावेश https://tinyurl.com/dc6mesjn

*एबीपी माझा स्पेशल*

पाचव्यांदा आमदारकी, अजितदादांनी सोपवली मंत्रीपदाची धुरा, आता 1995 सालचं प्रकरण कृषीमंत्री कोकाटेंच्या अंगलट https://tinyurl.com/mrxnc2ae

हरवलेल्या पिल्लांच्या काळजीने मादी बिबट्या शिवारात आली, संध्याकाळी चारही पिल्लं पेटीत सापडली अन् आईला पाहताच कुशीत बिलगली, पहा CCTV दृश्य https://tinyurl.com/4scrnckh

*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.