काळा जादू म्हणजे अशा तंत्राचा वापर ज्यामुळे आपल्याला हानी होईल. जर तुम्ही काळा जादूच्या प्रभावात असाल, तर काही विशिष्ट उपाय आहेत
मानसिक ताण, शारीरिक दुर्बलता, अनपेक्षित अपयश आर्थिक नुकसान अशी लक्षणे दिसून येतात.
अशा वेळी कोणत्या मंदिराला जावं हे अनेकदा कळत नाही.
महाराष्टातील त्रंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडात स्नान केल्याने शरीरातील काळा जादूपासून मुक्ती मिळते
गाणगापूर येथील दत्त मंदिरात काळा जादूपासून मुक्ती मिळण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
दत्त मंदिराच्या दर्शनाने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवता येते.
काळा जादूपासून मुक्त होण्यासाठी विश्वास आणि भक्ती असणारे अनेक भाविक येथे येतात.