Panchang 26 February: आजच्या दिवशी 'बुं बुधाय नमः' या मंत्राचा किमान 108 जप करावा
esakal February 26, 2025 12:45 PM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  फाल्गुन ७ शके १९४६

☀ सूर्योदय -०७:००

☀ सूर्यास्त -१८:३६

चंद्रोदय - ३०:२२

⭐ प्रात: संध्या - स.०५:४१ ते स.०७:००

⭐ सायं संध्या -  १८:३६ ते १९:५२

⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:१७

⭐ प्रदोषकाळ - १८:३६ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:२२ ते २५:१४

⭐ राहु काळ -  १२:४८ ते १४:१६

⭐ यमघंट काळ - ०८:२४ ते ०९:५२

⭐ श्राद्धतिथी -  चतुर्दशी श्राद्ध

सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

*कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५० ते दु.१२:२४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी मध खावू नये

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:०८ ते १८:३६

अमृत मुहूर्त-- ०८:२४ ते ०९:५२

विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२४

पृथ्वीवर अग्निवास नाही

केतू मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात व स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४६

संवत्सर - क्रोधी

अयन - उत्तरायण

ऋतु -  शिशिर(सौर)

मास - माघ

पक्ष -   कृष्ण

तिथी - त्रयोदशी(०९:३१ प.नं. चतुर्दशी)

वार -    बुधवार    

नक्षत्र -  श्रवण(१६:०६ प. धनिष्ठा)

योग -  परिघ(२६:०९ प.नं. शिव)

करण - वणिज(०९:३१ प. नं. भद्रा)

चंद्र रास - मकर(२७:५२ नं. कुंभ)

सूर्य रास - कुंभ

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- भद्रा ०९.३१ ते २०.४५, पंचक प्रारंभ २७.५२. श्रीमहाशिवरात्री व्रत, निशिथकाले शिवपूजनम् (निशिथ काल- रात्री १२.२२ ते ०१.११ प.), यामपूजा (प्रथमयाम सूर्यास्त ते रा.९.४२ प. द्वितीययाम रा.९.४२ ते रा.१२.४०, तृतीययाम रा. १२.४७ ते रा.३.५२, चतुर्थयाम रा.३.५२ ते स.६.५८ प.), रुद्राभिषेक, जागरण, काशीमध्ये कृत्तिवासेश्वर लिंग दर्शन, गोकर्णयात्रा, दग्ध १६.०६ नं.

  या दिवशी पाण्यात गहूला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

  शिव सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

   श्री शंकरांना पिस्त्याचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

  दिशाशूल उत्तर दिशेस असल्याने उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:-  मेष, कर्क , सिंह , वृश्चिक , मकर , मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.