आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 फेब्रुवारी 2025
esakal February 26, 2025 12:45 PM

पंचांग -

बुधवार : माघ कृष्ण १३, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.५६, सूर्यास्त ६.३८, चंद्रोदय सकाळी ६.२१, चंद्रास्त सायंकाळी ५.०५, महाशिवरात्र, शिवपूजन, निशिथकाल उ. रात्री १२.२७ पा., उ. रात्री १.१६ प., भारतीय सौर फाल्गुन ७ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००३ - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने २३ धावांत सहा बळी घेण्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली व भारताने ८२ धावांनी विजय नोंदविला.

  • २०१४ - कोहली व अजिंक्य रहाणे यांची आशिया करंडक सामन्यात बांगलादेशविरुद्ध २१३ धावांची भागीदारी. भारताकडून चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी म्हणून नोंद.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.