१९२५ - आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचा जन्म.
१९२७- भारताचे दहावे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा जन्म.
१९२८ - भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांच्या शोधाला रामन इफेक्ट असे नांव देण्यात आले.
१९३५ - वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.
१९३६ - जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचे निधन.
१९४० - बास्केटबॉल या खेळाचे दूरचित्रवाणीवर प्रथम प्रक्षेपण.
१९६३ - भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न राजेंद्र प्रसाद यांचे निधन.