राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, समोर आलेल्या माहितीनुसार अखेर शिवेसना ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव फायनल करण्यात आलं आहे.. लवकरच या संदर्भात पक्षाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देखील पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.