धनश्रीसोबत काडीमोड होताच युझीची आयुष्यात पुन्हा प्रेमाचा बहर; मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, युजर्स म्हणाले,
Marathi March 10, 2025 10:24 AM

टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड यांच्यातील अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील तिचा पती विराट कोहलीला (Virat Kohali) पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेली.

दरम्यान, सामन्यातील भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो मिस्ट्री गर्लसोबत बसून सामना एन्जॉय करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकाच्या मनात प्रश्न येत आहे की, युजवेंद्रसोबत दिसणारी ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे?

खरंतर, युजवेंद्र चहलनं अलिकडेच त्याची पत्नी आणि लोकप्रिय कोरिओग्राफर-यूट्यूबर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिच्याशी घटस्फोट (Divorce) घेतला आहे.

घटस्फोट झाल्यापासून दोघेही सतत चर्चेत आहेत. आता क्रिकेट सामन्यातील मिस्ट्री गर्लसोबत युजवेंद्रच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

युजवेंद्रचे हे फोटो पाहून युजर्स असा अंदाज लावत आहेत की, आता सर्वांचा लाडका युझी आपला भूतकाळ मागेच टाकून आयुष्यात मूव्ह ऑन झाला आहे. काही लोकांनी तर या मिस्ट्री गर्लला

युजवेंद्रचे हे फोटो पाहून युजर्स असा अंदाज लावत आहेत की, आता सर्वांचा लाडका युझी आपला भूतकाळ मागेच टाकून आयुष्यात मूव्ह ऑन झाला आहे. काही लोकांनी तर या मिस्ट्री गर्लला “आमची नवी वहिनी” असा टॅगही दिला आहे.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, युजवेंद्रसोबत दिसणारी ही मिस्ट्री गर्ल कोण? तर, ही एक प्रसिद्ध YouTuber आणि रेडिओ जॉकी RJ महवश आहे.

आरजे महवाशला याआधी एकदा युजवेंद्रसोबत पाहिलं होतं. तेव्हाही त्यांच्या डेटिंगबद्दल मोठ्या प्रमाणात अफवा पसरल्या होत्या. पण तेव्हा महवशनं हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं होतं.

आता क्रिकेट सामन्यातून समोर आलेल्या दोघांच्या फोटोंमुळे चाहत्यांचा संशय आणखी वाढला आहे. या फोटोंमध्ये दोघेही सामना पाहताना हसताना आणि एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.

आरजे माहवाश सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. इंस्टाग्रामवर त्यांना 1.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मानं 2020 मध्ये लव्ह मॅरेज केलं होतं. तसेच, लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

येथे प्रकाशित: 10 मार्च 2025 06:45 एएम (आयएसटी)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.