आला रे! KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेचं कोलकातामध्ये आगमन
esakal March 12, 2025 09:45 AM
IPL Trophy आयपीएल २०२५

इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL) स्पर्धा २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Ajinkya Rahane | KKR अजिंक्य रहाणे

या आयपीएल हंगामापूर्वी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणे याची कर्णधारपदी निवड केली आहे.

IPL Auction 2025 आयपीएल २०२५ लिलाव

रहाणेला आयपीएल २०२५ लिलावात पहिल्या फेरीत कोणीही खरेदी केले नव्हते, पण नंतर दुसऱ्या फेरीत त्याला १ कोटीच्या मुळ किंमतीत केकेआरने संघात घेतले होते.

Ajinkya Rahane | KKR कर्णधारपद

आता रहाणेला कोलकाता संघाचे कर्णधारपदही मिळाले असून या हंगामात तो नेतृत्व करताना दिसेल.

Ajinkya Rahane | KKR कोलकाता

अजिंक्य रहाणे आयपीएल २०२५ साठी कोलकातामध्ये ११ मार्च रोजी पोहोचला आहे.

Ajinkya Rahane | KKR फोटो

कोलकाताला पोहल्यानंतरचे त्याचे फोटोही संघाच्या सोशल मिडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आले आहेत.

Anrich Nortje इतर खेळाडूही कोलकातामध्ये

त्याच्यापाठोपाठ इतर खेळाडूही कोलकाताला पोचण्यास सुरुवात झाली आहे.

Kolkata Knight Riders आयपीएल विजेतेपद राखण्याचे लक्ष्य

यंदा कोलकातासमोर आयपीएल विजेतेपद राखण्याचे लक्ष्य आहे. त्यांचा पहिला सामना २२ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध रंगणार आहे.

Ravindra Jadeja CSK चा 'थलापती' चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून ३० तासात चेन्नईत दाखल
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.