महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये देखील विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे
अधिवेशनाच्या पाचव्या दिवसी गोंधळ सुरू असतानाच एसपी स्वर्ण प्रभात यांच्याबद्दल विशेष चर्चा झाली.
मोतिहारी येथे एसपी म्हणून तैनात असणारे आयपीएस स्वर्ण प्रभात सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळात खूप चर्चेत आहेत.
राजद आमदार सतीश कुमार यांनी सरकारवर हल्लाबोल करताना बिहार पेपर स्कॅम कमिशन' टीका केली होती. त्यांनी बिहारमधील परिस्थिती अशी झाली आहे प्रत्येक विद्यार्थी कर्जबाजारी होत आहे.
यावरून भाजप आमदार पवन जयस्वाल यांनी विरोधकांना घेरतं स्वर्ण प्रभात यांचे कौतुक केले.
राजद काळात जंगलराज होते. पण आता मोतिहारीला जा... स्वर्ण प्रभात हे एसपी आहेत. एका दिवसात 200-200 घरे जप्त केली जातात."
स्वर्ण प्रभात हे 2017 च्या बॅचचे बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी असून 105 रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.