उन्हाळ्यात काकडी खाल्यास शरीराला थंडावा मिळतो.
उन्हाळ्यात टरबुज खाणे फायदेशीर असते. यात ९० टक्के पाणी असते. तसेच शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
उन्हाळ्यात हिरवा पुदिना खाल्याने शरीराला थंडावा मिळतो. तसेच फ्रेश वाटते.
दह्यापासून ताक किंवा मठ्ठा बनवलेला प्यायल्याने शरीराला थंजावा मिळतो.
नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
उन्हाळ्यात आंबा खाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पचनशक्ती सुधारते.