Chitra Wagh statements : ''हम किसीको छेडते नहीं पर अगर किसीने छेडा तो छोडते भी नही''
Sarkarnama March 21, 2025 04:45 AM
स्त्री काय आहे हे दाखवून दिलं -

''फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागत स्त्री काय आहे.."

..तर रोजचं ठेचणार -

"फार हलक्यात घेतात महिलांना… काहीही आम्ही बोलू शकतो ही त्यांची मानसिकता आज ठेचली आणि नादी लागलात आमच्या तर रोजचं ठेचणार.. "

सटरफटर वटवाघूळ -

"पण काही सटरफटर वटवाघूळ फडफडायचे सोडत नाही, असो स्वभाव एकेकाचा.."

सगळचं ताळतंत्र...-

"कुणाच्या लेकराबाळांवर मला बोलतांना त्रास होतोय पण आमच्याबद्दल बोलतांना मात्र सगळचं ताळतंत्र सोडलेलं आहे."

तुमच्या सारखे ५६... -

"ओ अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का? तुमच्या सारखे ५६ पायात बांधून फिरते मी."

तेव्हा तिच्या मर्मावर वार -

"जेव्हा एखाद्या बाईला तर्काने उत्तर देणं शक्य नसतं तेव्हा तिच्या मर्मावर वार केला जातो. दुर्देवानं आज विधानपरिषदेच्या सभागृहात याची प्रचिती आली."

म्हणूनच या पवित्र वास्तूत.. -

"पण लक्षात ठेवा मी चित्रा वाघ आहे... महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रिच्या न्यायासाठी मी लढते आणि म्हणूनच या पवित्र वास्तूत उभी राहू शकले."

आवाज उठवणारच -

"पूजा असो किंवा दिशा तिच्या न्यायासाठी मी आवाज उठवणारच... "

  पाय खेचायला 100 लोकं -

"एखाद्या विषयासाठी एखादी बाई लढते तेव्हा पाय खेचायला 100 लोकं असतात."

विचारावं उद्धव ठाकरेंना का... -

"हिम्मत असेल तर यांनी (अनिल परब) विचारावं उद्धव ठाकरेंना का संजय राठोडांना क्लिनचिट दिली."

Vishwatejsinh-Shivanshika Marriage Next : रणजितसिंहाच्या मुलाच्या विवाहाला मोदी,शाहांचा शुभसंदेश; रिसेप्शनला फडणवीसांची हजेरी
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.