राष्ट्र महाराष्ट्र : लाडक्या बहिणींना जे पैसे दिले, ते पुन्हा परत घेणं असा कद्रूपणा करणार नाही - शिंदे
BBC Marathi March 25, 2025 04:45 AM
- महाराष्ट्रातील विद्यामान सरकारच्या कामगिरीवर चर्चेसाठी बीबीसी मराठीचा
- बीबीसीच्या मंचावर महायुती सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा आणि त्यावर चर्चा
- सत्ताधारी मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेतेही यात सहभागी होत आहेत.
- आतापर्यंत आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांनी आपलं म्हणणं मांडलं
- यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि जंयत पाटील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत