हा आहे तेजश्रीचा आवडता पदार्थ, गुढीपाडवा आणि गोड आठवणी
esakal March 30, 2025 01:45 PM
आठवणी

गुढीपाडवा हा सण तेजश्री प्रधानसाठी खास आहे. तिच्या लहानपणीच्या गोड आठवणी ती शेअर करत आहे.

tejshree pradhan गुढी उभारण्याचा आनंद

'गुढीपाडवा आला की घरच्या अंगणात गुढी उभारण्याचा एक वेगळाच उत्साह असायचा,' अशी प्रतिक्रिया तेजश्री प्रधानने दिलीय.

tejshree pradhan बत्ताशांची माळ

'गुढीवर बत्ताशांची माळ लावली जायची. मला ते बत्ताशे खूप आवडायचे, त्यामुळे गुढीला ती माळ घालणे म्हणजे माझ्यासाठी खास क्षण आहे.' असं तेजश्रीने म्हटलंय.

tejshree pradhan एक सवय

'मी नेहमी गुढी उभारल्यानंतर ती तसेच ठेवायचे, कारण मला बत्ताशांची माळ तशीच राहावी असं वाटायचं.'

tejshree pradhan बत्ताशे खाणं

'संध्याकाळ झाली की, हळूहळू गुढीवरील बत्ताशे खाण्याचा माझा ठरलेला कार्यक्रम सुरू व्हायचा!'

tejshree pradhan सणाचा उत्साह

'गुढीपाडवा हा संपूर्ण कुटुंबासोबत आनंदाने साजरा करायचो. गोडधोड पदार्थ, नवे कपडे आणि आनंदी वातावरण!'

tejshree pradhan लहानपण

'आजही गुढीपाडवा आला की तेच लहानपणीचे क्षण आठवतात आणि पुन्हा एकदा मन आनंदित होतं.'

tejshree pradhan नवीन सुरुवात

'हा सण नव्या सुरुवातीचा, सकारात्मकतेचा आणि आनंदाचा असतो, असं तेजश्री सांगते.'

tejshree pradhan विवेक नाहीतर या कारणामुळे सलमान-ऐश्वर्याचं नातं तुटलं! aishwarya and salman
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.