रखडलेली कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गुरूकृपा लाभेल.
खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
व्यवसायात वाढ होईल. मन आनंदी व आशावादी राहील.
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल उत्तम राहील.