Maharashtra Live Updates : वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी
Sarkarnama March 31, 2025 02:45 PM
Maharashtra Kesari : वेताळ शेळके महाराष्ट्र केसरी
‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’च्या मान्यतेने कर्जतमध्ये घेण्यात आलेली ६६ वी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सोलापूरच्या वेताळ शेळके याने ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या चांदीच्या गदेवर आपलं नाव कोरलं. वेताळ शेळकेने पृथ्वीराज पाटील याचा पराभव केला.