यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने तीन सामने खेळले आहेत.
यापैकी सलग दोन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मात्र, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चेन्नईचा पराभव करणारा संघ कोणता? तुम्हाला माहिती का?
कोच्ची टस्कर संघने आयपीएलमध्ये दोन वेळा चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.
पुणे वॉरिअर्स संघाने दोन वेळा चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे.
लखनऊ सुपर जायंट संघाने आयपीएलमध्ये तीन वेळा चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला.
डेक्कन चार्जस संघाने आयपीएलमध्ये चार वेळा चेन्नईचा पराभव केला आहे.
गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये चार वेळा चेन्नईचा पराभव केला आहे.
सनरायझर्सन हैदराबाद संघाने सहा वेळा चेन्नईचा पराभव केला आहे.
कोलकाताच्या संघाने आयपीएलमध्ये १० वेळा चेन्नईचा पराभव केला आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलमध्ये ११ वेळा चेन्नईचा पराभव केला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलमध्ये १२ वेळा चेन्नईचा पराभव केला आहे.
पंजाब किंग्ज संघाने आयपीएलमध्ये १३ वेळा चेन्नईचा पराभव केला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलमध्ये १४ वेळा चेन्नईचा पराभव केला.
चेन्नईचा पराभव करणाऱ्या संघात मुंबई पहिल्या स्थानावर आहे. मुंबईने २० वेळा चेन्नईचा पराभव केला आहे.