LPG सिलेंडरचा सर्वसामान्यांनावर फटका
Webdunia Marathi April 08, 2025 08:45 PM

एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. या बदलाची तात्काळ अंमलबजावणी सामान्य माणसाच्या खिशावर भार ठरेल. महागाईच्या या युगात, अन्नपदार्थांच्या किमती आधीच जास्त आहे, ज्यामुळे ही वाढ लोकांसाठी आणखी मोठी समस्या बनेल.

ALSO READ:

मिळालेल्या माहितीनुसार एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. याचा अर्थ आता तुम्हाला सिलेंडरसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत, एलपीजी सिलेंडरची वाढती किंमत हा सामान्य माणसासाठी आणखी एक धक्का आहे.

ALSO READ:

Edited By- Dhanashri Naik

ALSO READ:

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.