१० एप्रिल २०२५ साठी गुरुवार : चैत्र शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय दुपारी ४.४९, चंद्रास्त पहाटे ५.१४, भारतीय सौर चैत्र २० शके १९४७.
दिनविशेष२००३ : भारताच्या बहुद्देशीय स्वदेशी ‘इन्सॅट ३-ए’ या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून अवकाशात यशस्वी प्रक्षेपण.
२००५ : प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध संगणकासारखा सफाईने खेळ करणारा आणि संगणकालाही मात देणारा रशियाचा जगज्जेता ग्रॅण्डमास्टर गॅरी कास्पारोव याची स्पर्धात्मक बुद्धिबळातून निवृत्तीची घोषणा.