आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 एप्रिल 2025
esakal April 11, 2025 12:45 PM
पंचांग -

११ एप्रिल २०२५ साठी शुक्रवार : चैत्र शुद्ध १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.२१, सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय सायंकाळी ५.३७, चंद्रास्त पहाटे ५.४५, भारतीय सौर चैत्र २१ शके १९४७.

दिनविशेष -
  • २००१ : कसोटी क्रिकेटमध्ये पहिली हॅट्ट्रिक करणारा भारतीय गोलंदाज बनण्याचा बहुमान हरभजन सिंगने मिळविला.

  • २००१ : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू पी. गोपीचंदने तब्बल एकवीस वर्षांनी बॅडमिंटनचे ‘विंबल्डन’ मानल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद भारतास मिळवून दिले. याआधी प्रकाश पदुकोण यांनी ते मिळवले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.