महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. कामे रखडण्याची शक्यता.
संततीचे प्रश्न निर्माण होतील. नवीन परिचय होतील.
प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
शासकीय कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.