Panchang 11 April: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण करावे
esakal April 11, 2025 12:45 PM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ११ एप्रिल २०२५

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक  चैत्र २१ शके १९४७

☀ सूर्योदय -०६:२५

☀ सूर्यास्त -१८:४७

चंद्रोदय - १७:३७

⭐ प्रात: संध्या - स.०५:१० ते स.०६:२५

⭐ सायं संध्या -  १८:४७ ते २०:०३

⭐ अपराण्हकाळ - १३:४३ ते १६:१३

⭐ प्रदोषकाळ - १८:४७ ते १९:५७

⭐ निशीथ काळ - २४:१२ ते २५:०१

⭐ राहु काळ -  ११:०२ ते १२:३६

⭐ यमघंट काळ - १५:४३ ते १७:१७

⭐ श्राद्धतिथी -  चतुर्दशी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:५१ ते दु.०३:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

**या दिवशी मध खाऊ नये.

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ०७:५५ ते ०९:२८

अमृत मुहूर्त-- ०९:२८ ते ११:०२

विजय मुहूर्त— १४:३८ ते १५:२८

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४७

संवत्सर - विश्वावसु

अयन - उत्तरायण

ऋतु -  वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष -   शुक्ल

तिथी - चतुर्दशी (२७:५९ प.नं. पौर्णिमा)

वार -   शुक्रवार 

नक्षत्र -  उत्तराफाल्गुनि (१५:५७ प.नं. हस्त)

योग -  ध्रुव (२०:२० प.नं. व्याघात)

करण - गरज(१५:०९ प. नं. वणिज)

चंद्र रास - कन्या

सूर्य रास - मीन

गुरु रास - वृषभ

पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे

विशेष:-- भद्रा २७.५९ नं., नं., हनुमान जयंती उपवास, नृसिंहदोलोत्सव(अपराण्हे), शंकर -एकवीरादेवी-भैरव यांस दवणा वहाणे, रवियोग १५.५७ प.

  या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे.

  देवी कवच स्तोत्राचे पठण करावे.

  ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

   देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

  दिशाशूल पश्चिम दिशेस असल्याने पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, कर्क , कन्या , वृश्चिक , धनु , मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.