आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 एप्रिल 2025
esakal April 16, 2025 01:45 PM
पंचांग

16 एप्रिल 2025 साठी मंगळवार : चैत्र शुद्ध ४, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.४७, चंद्रोदय सकाळी ८.२७, चंद्रास्त रात्री १०.०४, भारतीय सौर चैत्र ११ शके १९४७.

दिनविशेष
  • २००४ : जम्मू ते उधमपूर या लोहमार्गावर प्रथमच मालगाडीची यशस्वी चाचणी. काश्मीर खोऱ्याला देशातील इतर भागाशी रेल्वेने जोडणारा हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प आहे.

  • २०१५ : स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-३’ क्षेपणास्त्राची व्हीलर बेटावर यशस्वी चाचणी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.