मडगाव: लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (ACB) वतीने कोकण रेल्वेच्या मडगाव पोलिस स्थानकावर छापा टाकण्यात आला. एसीबीने एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने गुप्त पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.
पण, ही छापेमारी नेमकी कोणत्या कारणास्तव करण्यात आली? अधिकाऱ्याला कोणत्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले? यासह विविध प्रश्नाचे उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत...
बातमी अपडेट होत आहे....