मानसन्मान, प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
शत्रुपिडा नाही. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय व अंदाज योग्य ठरतील.
वाहने जपून चालवावीत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.
काहींना प्रवासाचे योग येतील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाचे निर्णय पार पडतील.
काहींचा अध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. सौख्य व समाधान लाभेल.