पंचांग -
मंगळवार : चैत्र कृष्ण ९, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ६.४९, चंद्रोदय उ. रात्री २.४४, चंद्रास्त दुपारी १.१६, भारतीय सौर वैशाख २ शके १९४७.
दिनविशेष -
२००३ - मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस देण्यात येणारा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री गडकर यांना जाहीर.
२००३ - हिंदी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात येणारा राज कपूर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना जाहीर.