हल्ली डोळ्यांच्या समस्या वाढत आहेत.
डोळे दुखणे, अंधुक दिसणे, चश्मा लागणे हे सुरू झाले आहे.
अशात तुम्ही काही खास पदार्थ खावून डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकता.
डोळ्यांच्या समस्या असल्यास जवस भाजून खा.
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी अक्रोड खाणे खूप फायदेशीर ठरते
तसेच ब्रोकली खाल्ल्याने देखील कमजोर नजर सुधारण्यास मदत मिळते.
ह्या गोष्टी सलग खात राहिल्यास डोळ्यांना फरक जाणवेल.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.