अपचन, पोट फुगणे या समस्या आपल्याला अनेकदा जाणवतात.
या समस्येवर लोक अनेक उपाय करत राहतात पण फरक जाणवत नाही.
आम्ही काही खास पदार्थ सांगणार आहे ज्याने तुमची पचनक्रिया सुधारेल.
आहारात आल्याचा समावेश करा याने पचनक्रिया सुधारेल.
केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
जेवणानंतर दही खाल्ल्याने अन्न लवकर पंचते.
किवी हे फळ पोटासाठी फायदेशीर आहे.
तसेच रोज लिंबू पाणी प्यायल्याने पाचनशक्ती सुधारून रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.