Latest Marathi News Updates : पाकिस्तानी सैन्याचा एलओसीवर गोळीबार, भारताकडून चोख प्रत्युत्तर
esakal April 27, 2025 02:45 PM

J&K Live : पाकिस्तानी सैन्याचा एलओसीवर गोळीबार, भारताकडून चोख उत्तर
पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला असून भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे.