Doctor MPs in Maharashtra : उच्चशिक्षित खासदारांचा आकडा वधारला; राज्यातील लोकसभेवर निवडून आलेले 6 डॉक्टर कोण ?
उच्चशिक्षित खासदारांचा आकडा वधारला
राज्यातील चुरशीच्या ठरलेल्या लोकसभा निवडणुकीत उच्चशिक्षित खासदारांचा आकडा चांगलाच वाधरला आहे.

Hemant Savara डॉ. हेमंत सावरा, एमएस ऑर्थो (पालघर)

Shivaji Kalage डॉ. शिवाजी काळगे, नेत्ररोगतज्ज्ञ (लातूर)

Shobha Bacchav डॉ. शोभा बच्छाव, होमिओपॅथी (धुळे)

Shrikant Shinde डॉ. श्रीकांत शिंदे, एमएस ऑर्थो (कल्याण)

Amol Kolhe डॉ. अमोल कोल्हे, एमबीबीएस (शिरूर)

Dr.Prashant Padole डॉ. प्रशांत पडोळे, एमबीबीएस (भंडारा-गोंदिया)

Next : जगाला 'या' चार गोष्टी फक्त पाकिस्तानकडूनच मिळतात!