Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा स्वादिष्ट 'बीट टुफू कबाब', लगेच नोट करा रेसिपी
esakal May 13, 2025 03:45 PM

How to make beet tofu kebabs for breakfast: तुम्हाला मुलांसाठी सकाळी नाश्त्यात स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर बीट टुफु कबाब तयार करू शकता. हा पदार्थ बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया बीट टुफू कबाब बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

बीट टुफू कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य

उकडलेले बटाटे

बारिक चिरलेला कांदा

बीट

आलं-लसूण पेस्ट

बारिक हिरवी मिरची पेस्ट

कोथिंबीर

चाट मसाला

बीट टुफू कबाब बनवण्याची

बीट टुफू बनवण्यासाठी सर्वात आधी वाफवलेला बटाटा बारिक करा. नंतर त्यात बारिक चिरलेला कांदा, टुफू आणि बीट मिक्स करा. नंतर यात आलं-लसून पेस्ट, कोथिंबीर आणि तीळ मिसळा. नंतर मीठ आणि मसाले मिसळा . नंतर नाचणी पीठ मिसळा आणि गोलाकारात कबाब तयार करा. नंतर तवा गरम करा आणि तेल लावून डिप फ्राय करा. बीट टुफू कबाब तयार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.