युद्धपरिस्थितित एक लहान मुलगा जवानाच्या मांडीवर बसलेला हा मार्मिक फोटो.
1900 दशकात ब्युटि पार्लरच्या स्कूलमध्ये आयब्रोचे क्लास घेणाऱ्या विद्यार्थिनी
शिर्डीच्या साईबाबांचा हा दुर्मिळ फोटो
लहान मुलाचा दात पक्कडने काढताना डेंटिस्ट (1920)
मुंबईच्या चोर बाजारमधील हा दुर्मिळ फोटो आहे
दोन लहान मुले कावडीने पाणी आणि वस्तु भरून नेताना दिसत आहेत (1908)
प्रिन्सेस डायना यांनी भारताला भेट दिलेली त्यावेळी त्यांच्या मांडीवर बसलेल्या भारतीय मुलीचा फोटो
बालविवाह आणि कमी वयात लहान मुलाला पोटाशी धरलेली ही लहान मुलगी
प्रिन्सेस डायना यांची मदर टेरेसा यांच्यासोबतची ऐतिहासिक भेट.