कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी कराचीत कशी..?
esakal May 15, 2025 07:45 AM
1857 kolhapur revolt history कोल्हापुरात उठावाची ठिणगी

आपण झाशीची राणी, मंगल पांडे यांच्याबद्दल ऐकलंय…पण कोल्हापुरातही १८५७ साली स्वातंत्र्याची ठिणगी पेटली होती.

chhatrapati chimasaheb maharaj history 1857 उठावाचे नायक चिमासाहेब महाराज

कोल्हापूरचे शाहू उर्फ चिमासाहेब महाराज स्वाभिमानी, तेजस्वी आणि तडफदार मराठा! उठावामागील खरे प्रेरणास्थान!

kolhapur 1857 revolt background ऐतिहासिक पार्श्वभूमी

३१ जुलै १८५८ रोजी कोल्हापुरात २७व्या पलटणीतील २०० शिपायांनी उठाव सुरू केला. इंग्रज अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर हल्ला केला

chimasaheb maharaj 1857 revolt role खजिन्यावर हल्ला, इंग्रज ठार

शिपायांनी इंग्रजांचा खजिना लुटला, ५० हजार रुपये ताब्यात घेतले. यात ३ इंग्रज अधिकाऱ्यांचा खात्मा झाला.

ramji shirsat 1857 revolt kolhapur रामजी शिरसाट उठावाचे नेतृत्व

या उठावाचे नेतृत्व करत होते रामजी शिरसाट. त्यांच्या नेतृत्वात इंग्रज फौजेला धक्का दिला

1857 britishers attack Kolhapur इंग्रजांची प्रतिहल्ला मोहीम

बेळगावहून आलेल्या लेफ्टनंट केरच्या फौजेनं शिपायांवर हल्ला केला. राधाकृष्ण मंदिरात लपलेल्या ४० शिपायांचा मृत्यू झाला.

britishers punished Indians 1857 revolt फाशी, तोफेच्या तोंडी शिक्षा

१८ ऑगस्ट रोजी ८ जणांना तोफेच्या तोंडी, २ जणांना फाशी, तर ११ जणांना गोळ्या घातल्या. परत ६ डिसेंबरला पुन्हा उठाव झाला

chimasaheb maharaj colonel jeccab चिमासाहेबांवर संशय

कर्नल जेकब यांना चिमासाहेबांवर संशय आला. तो म्हणाला, “हाच तो तेजस्वी मराठा!” (जेकबची नोंद).

chimasaheb maharaj british arrest गुप्त अटक आणि निर्वासित जीवन

रात्रीच्या वेळी चिमासाहेबांना अटक. मुंबईमार्गे कराचीला नेण्यात आले. तेथेच कैदी म्हणून शेवटचा श्वास घेतला.

chimasaheb maharaj samadhi in karachi pakistan कराचीतील समाधी

१५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांचा मृत्यू. आजही कराचीतील लिहारी नदीकाठी त्यांची समाधी स्मरण करते कोल्हापूरच्या क्रांतीचा इतिहास आहे.

col sofiya qureshi unknown facts ऑपरेशन सिंदूरच्या लिड वुमन कर्नल Sophia Qureshi यांच्याबद्दलचे 10 Unknown Facts
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.