हल्ली किडनी स्टोनसह किडनीचे अनेक आजार वाढत आहेत
याच्यामागे अनेक कारणे असू शकतात, पण त्यावर सोपा उपायही आहे
काही खास भाज्या खाल्ल्याने तुमची किडनी एकदम ठणठणीत राहील.
सिमला मिरची (ढोबी मिरची) किडनीसाठी फायदेशीर असते
फ्लॉवरची भाजी किडणीच्या आजारांवर फायदेशीर ठरते
मुळा केवळ किडणीच नाही, तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे
लसूण खाणे किडनीचे आरोग्य आणि हृदयासाठी फायदेशीर ठरते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.