सर्वात भित्रा मुघल बादशाह, युद्धात आपले सैन्य सोडून गेला होता पळून
esakal May 22, 2025 02:45 AM
Mughal emperor Humayun मुघल साम्राज्य

मुघल साम्राज्याचा दुसरा शासक हुमायून इतिहासातील सर्वात भित्रा बादशाह मानला जातो.

Mughal emperor Humayun हुमायू

हुमायूनला अफगाण शत्रूंपासून कायम भीती वाटायची, असे इतिहासकार सांगतात.

Mughal emperor Humayun अफगाण

अफगाणांपासून वाचण्यासाठी त्याने आपल्या राज्यात कडक पहारे ठेवले होते.

Mughal emperor Humayun भित्रा

हुमायून इतका भित्रा होता की तो स्वतःच्या प्रदेशातून करसुद्धा वसूल करू शकत नव्हता.

Mughal emperor Humayun चौसा

चौसा येथील युद्धात हुमायून आपली सेना सोडून पळून गेला होता.r

Mughal emperor Humayun रणांगण

कन्नौजच्या लढाईतही हुमायूनने कोणतीही लढाई न देता रणांगण सोडले होते.

Mughal emperor Humayun डरपोक बादशाह

त्याच्या भीतीमुळेच त्याला ‘डरपोक बादशाह’ म्हणून ओळखले जाते.

Mughal emperor Humayun पराक्रमी बादशाह

मुघल साम्राज्यात अनेक पराक्रमी बादशाह होऊन गेले, पण हुमायून यामध्ये अपवाद ठरला.

Mughal emperor Humayun वर्तन

त्याचे वर्तन आणि निर्णय नेहमीच भीतीवर आधारित असत.

Mughal emperor Humayun नेतृत्वगुणांचा अभाव

बाबरचा मुलगा असूनही हुमायूनमध्ये नेतृत्वगुणांचा अभाव होता.

red light area in Pakistan पाकिस्तानातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया, फोटो पाहिलेत का ?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.