लक्ष्मीतारा नव्हे 'शूर्पणखा', करिश्माचा व्यवसाय काय होता?
esakal May 24, 2025 01:45 AM
karishma's Business Vaishnavi Hagavane Case हुंड्यासाठी छळ

वैष्णवी हगवणे हिने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.

karishma's Business Vaishnavi Hagavane Case आरोपींना अटक

पती शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक.

karishma's Business Vaishnavi Hagavane Case करिश्मा हगवणेची चर्चा

या प्रकरणात वैष्णवीची नणंद, करिश्मा हगवणे, हिची सर्वाधिक चर्चा.

karishma's Business Vaishnavi Hagavane Case पिंकीताईची ओळख

३४ वर्षीय अविवाहित करिश्माची 'पिंकीताई' म्हणून ओळख, ती फॅशन डिझायनर आहे.

karishma's Business Vaishnavi Hagavane Case राजकीय संबंध

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होती, अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो आणि 'लक्ष्मीतारा' या कपड्यांच्या दुकानाच्या उद्घाटनाला सुनेत्रा पवार उपस्थित.

karishma's Business Vaishnavi Hagavane Case कौटुंबिक ताबा

करिश्माचा आई-वडील आणि भावांवर पूर्ण ताबा होता, घरातील सर्व निर्णय तीच घेत होती.

mayuri hagawane वहिनींचा छळ

करिश्माने मोठी सून मयुरी आणि वैष्णवी या दोघींनाही मारहाण केली आणि छळ केला.

karishma's Business Vaishnavi Hagavane Case शूर्पणखा

करिश्माने स्वतः लग्न केले नाही, पण दोन्ही भावांचा संसारही तिने होऊ दिला नाही, म्हणून तिला 'कलयुगातील शूर्पणखा' म्हटले जात आहे.

karishma Hagavane न्यायाची प्रतीक्षा

पाचही आरोपींना अटक झाली असून, त्यांना काय शिक्षा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Who is Rajendra Hagavane विधानसभा लढवली पण हारला... सून वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या राजेंद्र हगवणेची History
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.