Horoscope 24 May 2025: 'या' राशीच्या लोकांचे मनोबल उत्तम राहील
esakal May 24, 2025 02:45 PM
मेष :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृषभ :

मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

मिथुन :

शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कर्क :

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह :

वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या :

व्यवसायात वाढ होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कन्या तुळ :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ वृश्चिक :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. संततिसौख्य लाभेल.

वृश्चिक धनु :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. उत्साह व उमेद वाढेल.

मकर :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

कुंभ :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्य उत्तम राहील.

मीन :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.