Actor Mukul Dev Passed Away
दिल्ली: मनोरंजन जगतातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते मुकुल देव यांचे रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाची बातमी कळताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली.