Monsoon in Kerala: आला रे आला! मॉन्सून केरळमध्ये दाखल; आठवडाभर अगोदरच हजेरी, सोळा वर्षांनंतर रेकॉर्ड मोडला
esakal May 24, 2025 10:45 PM

Mahaashtra rain updates: दरवर्षी ज्या मॉन्सूनची बळीराजा आतूरतेने वाट बघत असतो तो मान्सून यंदा वेळेच्याही अगोदर दाखल झाला आहे. तब्बल आठ दिवस अगोदर मान्सूनने केरळमध्ये धडक दिली आहे. तब्बल १६ वर्षांपूर्वी मान्सून २३ मे रोजी केलळमध्ये दाखल झाला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.