SRH vs KKR : सनरायजर्स हैदराबादचा 110 धावांनी धमाकेदार विजय, गतविजेत्या केकेआरचा पराभवाने शेवट
GH News May 26, 2025 02:05 AM

सनरायजर्स हैदराबादने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मोठ्या फरकाने मात करत आयपीएलच्या 18 व्या मोसमातील शेवट विजयाने केला आहे. हैदराबादने केकेआरचा 110 धावांनी धुव्वा उडवला. हैदराबादने केकेआरसमोर विजयासाठी 279 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांना 18.4 ओव्हरमध्ये 168 रन्सवर गुंडाळलं. हैदराबादने यासह आयपीएलच्या इतिहासातील त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय साकारला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.