परदेशी विद्यार्थी व्हिसासाठी नव्या मुलाखती बंद
Marathi May 29, 2025 07:24 AM

अमेरिकेत शिकायला जाणाऱया विद्यार्थ्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने धक्का दिला आहे. परदेशी विद्यार्थी व्हिसासाठी नव्या मुलाखती घेऊ नका असे आदेश देण्यात आले आहेत. सरकार सर्व विद्यार्थी आणि एक्स्चेंज अभ्यागत व्हिसा अर्जदारांसाठी सोशल मीडिया तपासणी अधिक कठोर करण्याची योजना आखत असताना ट्रम्प प्रशासनाने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.