Gold Rate : सोन्याच्या तेजीला ब्रेक; एकाच दिवसात तब्बल इतक्या रुपयांची घट; चांदीचा तोरा मात्र कायम
ET Marathi May 29, 2025 05:45 PM
Gold Silver Rate Today : देशासह आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. गेल्या काही दिवसात पुन्हा तेजीत असलेल्या सोन्याच्या किंमतींना आज ब्रेक लागला आहे. गेल्या काही दिवसात ९७ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचलेल्या सोन्याच्या किंमती आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर ९४७८८ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे. चला तर आंतरराष्ट्रीय बाजारापासून ते स्थानिक बाजारापर्यंतच्या सोन्याच्या किंमती जाणून घेऊ..आज अमेरिकेच्या कॉमेक्सवर सोन्याची किंमत ३२७२ डॉलर्स प्रति औंस इतकी आहे तर चांदीची किंमत ३३.३० डॉलर्स प्रति औंस इतकी आहे. यासोबत देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याची किंमत ९४,७८८.०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर चांदीची किंमत ९७,६३०.०० रुपये किलो इतकी आहे.देशाची राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ९५,२७० रुपये प्रति १० ग्रॅम आहे तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ८७,३३१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तसेच चांदीची किंमत ९७,९०० रुपये प्रति किलो आहे. चैन्नई आणि कोलकत्ता येथील दरदक्षिण भारतातील महत्वाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे चैन्नई शहरातील २४ कॅरेट सोन्याची आजची किंमत ९५,२४० रुपये प्रति तोळे इतकी आहे. तर कोलकत्ता येथील २४ कॅरेट सोन्याची किंमत ९४,८४० रुपये प्रति १० तोळे इतकी आहे. बंगळुरू आणि हैदराबादमधील दरहैदराबादमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,०३० रुपये प्रति १० ग्रॅम तर बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ९५,११० रुपये १० ग्रॅम इतकी आहे. मुंबईसह राज्यातील इतर शहरांमधील किंमतीदेशाची आर्थिक राजधानी मुंबईत २२ कॅरेट सोन्याची आजची किंमत ८७,०४७ रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याची आजची किंमत ९४,९६० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे. तसेच चांदीची किंमत ९७,७२० रुपये प्रति किलो इतकी आहे. जाणून घेऊया राज्यातील शहरांमधील सोने-चांदीचे भाव ()
शहराचे नाव आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा २२ सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ८७,०४७ रुपये ८८,३३९ रुपये
पुणे ८७,०४७ रुपये ८८,३३९ रुपये
नागपूर ८७,०४७ रुपये ८८,३३९ रुपये
कोल्हापूर ८७,०४७ रुपये ८८,३३९ रुपये
जळगाव ८७,०४७ रुपये ८८,३३९ रुपये
ठाणे ८७,०४७ रुपये ८८,३३९ रुपये
शहराचे नाव आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) कालचा २४ सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
मुंबई ९४,९६० रुपये ९६,३७० रुपये
पुणे ९४,९६० रुपये ९६,३७० रुपये
नागपूर ९४,९६० रुपये ९६,३७० रुपये
कोल्हापूर ९४,९६० रुपये ९६,६९० रुपये
जळगाव ९४,९६० रुपये ९६,३७० रुपये
ठाणे ९४,९६० रुपये ९६,३७० रुपये
आजचा चांदीचा भाव (Silver Rate Today)
शहराचे नाव आजचा चांदीचा भाव (प्रतिकिलो) कालचा चांदीचा भाव (प्रतिकिलो)
मुंबई ९७,७२० रुपये ९८,२४० रुपये
पुणे ९७,७२० रुपये ९८,२४० रुपये
नागपूर ९७,७२० रुपये ९८,२४० रुपये
कोल्हापूर ९७,७२० रुपये ९८,२४० रुपये
जळगाव ९८,२४० रुपये ९८,२४० रुपये
ठाणे ९७,७२० रुपये ९८,२४० रुपये
टीप : येथे नमूद करण्यात आलेले सोने - चांदीचे भाव कोणत्याही कर आणि मजूरी शुल्क शिवाय आहेत, हे भाव स्थानिक पातळीवर वेगवेगळे असू शकतात.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.