Horoscope 2 June 2025: 'या' राशीच्या लोकांना संतती सौख्य लाभेल
esakal June 02, 2025 01:45 PM
मेष :

संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

वृषभ :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मिथुन :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क :

महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

सिंह :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

कन्या :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या तुळ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ वृश्चिक :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

वृश्चिक धनु :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मकर :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.