आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 जून 2025
esakal June 06, 2025 02:45 PM
पंचांग

६ जून २०२५ साठी

शुक्रवार ज्येष्ठ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ५.४१, सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय दुपारी ३.०१, चंद्रास्त उ. रात्री २.३९, निर्जला (स्मार्त) एकादशी, भारतीय सौर ज्येष्ठ १६ शके १९४७.

दिनविशेष
  • १९९४ : लष्कराने घेतलेली जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणाऱ्या ‘पृथ्वी’ या आखूड पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची प्रत्यक्ष वापरासाठी झालेली दुसरी चाचणी यशस्वी.

  • २०१६ : भारताचा दुहेरीतील टेनिसपटू रोहन बोपण्णा याने जागतिक क्रमवारीत दहावे स्थान मिळविले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.