Maharashtra Political Live Update : ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण नाही; भाजप मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
Sarkarnama June 08, 2025 05:45 AM
Pankaja Munde BJP : ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण नाही; भाजप मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया

ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता आहे, तर राज्यातही भाजपचे सरकार आहे. भाजपला अडचण येईल, असं मला वातट नाही. ते, दोघेही मोठे नेते काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विचार आहे, असे भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडेंकडून राज्यभरातील तीर्थक्षेत्रावर प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.