क्रिकेटर रिंकू सिंह-खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा, पाहा व्हायरल व्हीडिओ
GH News June 08, 2025 06:05 PM
टीम इंडियाचा स्टार आणि विस्फोटक फलंदाज रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा झाला आहे. या दोघांच्या साखरपुड्याला अनेक व्हीव्हीआयपीनी हजेरी लावली होती. दोघांच्या साखरपुड्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.