बेपत्ता
मोशी, ता. १५ ः सागर विलास देंडगे हा विशेष तरुण मोशी प्राधिकरण येथून (संत नगर, पेठ क्रमांक ४) बेपत्ता झाला आहे. शनिवारी (ता. १४ ) प्राधिकरणातील आमराई काॅलनीमध्ये पायी फिरायला जातो म्हणून गेला असता, तो पुन्हा घरी आलाच नाही. तो हरवला आहे. कोणास सापडल्यास 9822541375, 8237895971 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.