आज पुण्यात १८जून २०२५ बुधवार
esakal June 18, 2025 01:45 AM

आज पुण्यात १८जून २०२५ बुधवार
.......................
सकाळी ः
अभिवादन सोहळा ः कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे ः झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा ः कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्या अश्वारूढ पुतळ्यास गिरीश शेवडे व संदीप खर्डेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण ः बालगंधर्व रंगमंदिरासमोर, शिवाजीनगर ः ९.००.
दुपारी ः
पुरस्कार वितरण ः सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे ः शिवस्वराज्यभूषण पुरस्कार ः हस्ते- शरद पवार, शाहू छत्रपती महाराज ः पुरस्कारार्थी- डॉ. जयसिंगराव पवार व डॉ. आ. ह. साळुंखे ः प्रमुख उपस्थिती- सुप्रिया सुळे, शंकर मांडेकर, जगन्नाथबापू शेवाळे, शांताराम इंगवले, अनिल पवार ः समारा बँक्वेट हॉल, भूगाव, पौड रोड ः ४.००.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.