What is the shubh muhurat on 24 june 2025 :
*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २४ जून २०२५
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ३ शके १९४७
☀ सूर्योदय -०६:०३
☀ सूर्यास्त -१९:०९
चंद्रोदय - २९:२९
⭐ प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०३
⭐ सायं संध्या - १९:०९ ते २०:१९
⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १६:२६
⭐ प्रदोषकाळ - १९:०९ ते २१:२०
⭐ निशीथ काळ - २४:११ ते २४:५७
⭐ राहु काळ - १५:५६ ते १७:३५
⭐ यमघंट काळ - ०९:१८ ते १०:५८
⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध
सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५९ ते दु.०१:०४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
**या दिवशी मध खावू नये.
**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
सते.
त्या गूढविद्या कोणत्या? त्यांची साधना केल्याने काय साध्य होते? कर्ण पिशाचिनी, वेताळ साधना, यक्ष-यक्षिणी साधना आणि भविष्यकथनाच्या इतर काही साधनांविषयी माहिती ऐकूया पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांच्याकडून खालील youtube लिंक वर-
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त-- १०:५८ते १२:३७
अमृत मुहूर्त-- १२:३७ ते १४:१६
विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३२
पृथ्वीवर अग्निवास नाही
केतु मुखात आहुती आहे.
शिववास १७:५४ प.स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी १७:५४ प.अशुभ दिवस आहे.
गुरु अस्त सुरु आहे
शालिवाहन शके -१९४७
संवत्सर - विश्वावसु
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म(सौर)
मास - ज्येष्ठ
पक्ष - कृष्ण
तिथी - चतुर्दशी (१७:५४ प. नं. अमावस्या)
वार - मंगळवार
नक्षत्र - रोहिणी(११:३६ प. नं. मृग)
योग - शूल (०८:१३ प.नं. गंड)
करण - भद्रा (०७:०२ प. नं. शकुनि)
चंद्र रास - वृषभ(२२:५३ नं. मिथुन)
सूर्य रास - मिथुन
गुरु रास - मिथुन
पंचांगकर्ते:सिद्धांती ज्योतिषरत्न गणकप्रवर पं.गौरव देशपांडे
विशेष:-- भद्रा ०७.०२ प., श्रीशनैश्चर जयंती (ज्येष्ठकृष्णचतुर्दश्यां रोहिणीनक्षत्रे), रामचंद्रयोगी पुण्यतिथि (नृसिंहवाडी), अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण (अंगारककृष्ण चतुर्दश्यां)
या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.
ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.
‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
गणपतीला गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस लाल वस्त्र दान करावे.
दिशाशूल उत्तर दिशेस असल्याने उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर जाताना गुळ भक्षण करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- वृषभ, कर्क , सिंह , वृश्चिक , धनु , मीन या राशींना रा.१०:५३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.